Source:

Farmer Market with Gramin Food Carnivals

Sai Chowk, Balewadi, Pune View on map
17 Feb 18, 05:00 PM To - 21 Apr 18, 11:00 PM

Select Date / Time Slot

Select Date

Provide a group name


Note : If a group from previously successfull transaction is chosen , same coupon code will automatically apply on new transactions in the group

Provide Billing Details

Name*
Email*
Mobile no.
GST no. (If applicable)
Address

Publish Activity

Add photo
Add Video / Url
Tag member

Farmer Market with Gramin Food Carnivals

Join the Event | #महाराष्ट्र_राज्य_कृषी_विभाग_महाराष्ट्र_राज्य_कृषी_पणन_मंडळ_पुरस्कृत_स्फुर्थी_ऑरगॅनिक_शेतकरी__उत्पादक_कंपनी_आणि_अमोल_बालवडकर_फौंडेशन_यांच्या_संयुक्त_विद्यमाने_आयोजित_भव्य_शेतकरी_आठवडे_बाजार_सहित_ग्रामीण_फूड_कार्निवल ” खास निसर्गप्रेमी, विषमुक्त अन्न, सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला शेतमाल थेट शेतकऱ्यांकडून आणि खास पुणेकर खवय्यांसाठी मुंबईनंतर आता बालेवाडी, पुणे येथे तमाम शेतकरी बंधू, भगिनी , शेतकरी गटांचे अध्यक्ष, शेतकरी कंपनीचे अध्यक्ष अथवा वैयक्तिक शेतकरी कि,ज्यांच्याकडे अस्सल, गावरान स्वाद, चव असणारे ग्रामीण खाद्यपदार्थ कि जे महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवलेले असतील अशी खाद्यपदार्थ अथवा अन्न असल्यास अश्या ग्रामीण भागातील सर्वांसाठी तमाम पुणेकरांसाठी आपल्या शेतकऱ्यांच्या शेतातील ताज्या शेतमालाची आणि अस्सल गावरान खाद्यपदार्थांची आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी आणि रविवारी मनोसक्त आणि मनमुराद आनंद घेण्याची सुवर्णसंधी........ आपल्या महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या शेतकरी बांधवानी उत्पादित केलेली सेंद्रिय/ विषमुक्त उत्पादने, अस्सल गावरान चवीचे खाद्य पदार्थांची कधीही न अनुभवलेली मजा अनुभवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हातचे ताजी फळे, भाजीपाला, अन्नपदार्थ, आणि गरमागरम पदार्थांची चव चाखण्यासाठी, मजा, मस्ती करण्यासाठी आपल्या सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रपरिवारा सहित ग्रामीण जीवन अनुभवण्यासाठी आणि जीवनाचा निखळ आनंद घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासाठी एकदा जरूर भेट द्या. मग पुणेकर मंडळी येताय ना..... आम्ही शेतकरी आपली आतुरतेने वाट पाहतो आहे. धन्यवाद. #विशेष_सहकार्य:- #महाराष्ट्र_शासन, #कृषी_व_पणन_विभाग, #महाराष्ट्र_राज्य_कृषी_पणन_मंडळ, #पुणे_महानगरपालिका, #जिल्हाधिकारी_पुणे, #सर्व_पत्रकार_बंधू_आणि_भगिनी, #सर्व_प्रिंट_आणि_इलेक्ट्रॉनिक_मिडिया. #आयोजक #स्फुर्थी_ऑरगॅनिक_शेतकरी_उत्पादक_कंपनी_अमोल_बालवडकर_फौंडेशन_आणि_समस्त_शेतकरी_परिवार.
PASSIONSTREET
Social Network
Events
Connect
Share Experience
Communities
Featured Events
Workshops
Seminar
Conference
Exhibitions
Charity
Sports and Fitness
Award Programs
Competitions
Reunion
Networking
Concerts
Members
Experts
Followers
Club
Friend Zone
Trails
Passion Zone
Passion Categories
Passion
PassionTrails
Marathon
Event ticketing
organizer
triathlon
duathlon
ticketing
adventure tourism
adventure sports

Add Billing Information